LEADFIN FINANCIAL AND BUSINESS CONSULTANCY SERVICES

Come And See Difference.

• We offer a wide range of loan-related services, comparing banks and financial institutions to meet your needs, guaranteed satisfaction.

I.Term loans   II.Project loans
III. Cash credit   IV. Home loans, and more.

• We also provide business consultancy services, offering subsidies and start-up ideas tailored to your location and opportunities.

• We offer premium investment options at discounted rates, including insurance, deposits, and mutual funds.

About Us Portfolio
आमच्या कंपनीची माहिती

माहिती

आमच्या कंपनीचे सर्व डायरेक्टर हे अनुभवी चार्टर्ड अकाउंटंट आहेत ज्यांनी आजपर्यंत अनेक कर्ज प्रकरणे केलेली आहेत ज्याच्यात छोट्या मध्यम कर्जापासून 50 करोड पर्यंतचे अनेक कर्ज प्रकरणे आहेत कोणत्या बँकेकडून कोणत्या कर्जासाठी कोणती योजना आहे कोणत्या बँकेचे व्याजदर कोणत्या कर्जासाठी कमी आहेत कोणत्या बँकेची प्रोसेसिंग फीज व इतर खर्च कमी आहे या सगळ्याची माहिती आमच्या तज्ञ संचालकांना आहे याच अनुभवाचा फायदा आमच्या सर्व ग्राहकांना करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
आमच्या कंपनीचे मुख्य उद्देश आहे गरजू व्यावसायिक किंवा प्रोफेशनल लोकांना व्यवसाय किंवा त्यांचा प्रोफेशन स्थापन करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी कर्ज मिळवून देणे व त्याच सोबत शासनाच्या विविध योजना आपल्यापर्यंत पोहोचवणे हे आहे.

सेवा

आमच्याकडील उपलब्ध सेवा

एकाच छताखाली सर्वप्रकारच्या आर्थिक व व्यावसायिक सेवा - एकवेळ अवश्य भेटून खात्री करून घ्या.

गृह कर्ज/गृह तारण/इतर मालमत्ता तारण कर्ज–

सर्वात कमी व्याज दर, त्वरित वितरण, कमी वेळात मंजुरी, कोणतेही झंझट नाही, कोणताही छुपाखर्च नाही,सुलभ व सोईस्कर प्रक्रिया.

टर्म लोन/मुदत कर्ज/नवीन उद्योग कर्ज-

कोणत्याही व्यवसायासाठी किंवा उद्योगासाठी, नवीन उभारणीसाठी किंवा वाढविण्यासाठी दीर्घ मुदत कर्ज, सर्वात कमी व्याजदराची हमी.

कॅश क्रेडिट (CC) कर्ज-

आपल्या व्यायसायाची दैनंदिन गरज भागवण्यासाठी कॅश क्रेडिट (CC) कर्ज आकर्षक (सर्वात कमी) व्याजदर व सुलभ प्रक्रिया.

लोन हस्तांतरण/ट्रान्सफर-

आपले सध्याचे जास्त व्याजदराचे कर्ज कमी व्याजदरात ट्रान्सफर किंवा टेकओव्हर करून देऊ ते पण अतिशय योग्य व्याजदर आणि अतिशय कमी वेळात.

उद्योग/प्रोजेक्ट/व्यवसाय सबसीडी–

कोणत्या उद्योगाला कोणती सबसिडी मिळते कश्या प्रकारे मिळते त्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात याचे पूर्ण मार्गदर्शन .

इतर सर्व प्रकारच्या कर्ज योजना–

वरिल सोडून इतर अनेक प्रकारच्या कर्ज योजना जसे शैक्षणिक कर्ज, सोने तारण कर्ज, वाहन कर्ज, इत्यादी साठी मार्गदर्शन.

विविध गुंतवणूक योजना मार्गदर्शन –

विविध गुंतवणूक योजना, लाईफ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, (सवलतीच्या दरात आमच्याकडे मिळतील) तसेच म्युच्युअल फंड, फिक्स्ड डिपॉजिट (FD) अतिशय आकर्षक व्याजदरात कुठे करावे जेणे करून जास्तीत जास्त लाभ मिळवता येईल याचे मार्गदर्शन.

आमची सेवा तुम्ही का घेणार?

· कोणतेही कर्ज घेण्यापूर्वी व्याज, मुदत आणि प्रक्रिया शुल्क, इतर शुल्क आणि अटी व शर्तींच्या दृष्टिकोनातून बाजारात उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांची तुलना करणे अत्यंत आवश्यक आहे.
· उपलब्ध विविध विमा पर्यायांमधून तुलना करणे आणि विम्याच्या गरजेसाठी सर्वोत्तम योग्य पर्याय निवडणे आवश्यक आहे ज्यात आकर्षक प्रीमियमवर जीवन विमा किंवा मुदत विमा आणि सर्वोत्तम सेवा आणि ऑफर यांचा समावेश आहे.
· वेगवेगळ्या ठिकाणी आणि क्षेत्रांसाठी विविध प्रकारच्या प्रकल्पांसाठी विविध सबसिडी उपलब्ध आहेत, जसे अन्न प्रक्रिया, दूध प्रक्रिया, उत्पादन उद्योग, सेवा उद्योग आणि केंद्र/राज्य सरकार, नाबार्ड, डीआयसी, इ. द्वारा प्रायोजित विविध योजनां अंतर्गत, जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्या सबसिडीची कल्पना घेणे फार महत्वाचे आहे .
. LEADFIN हे काम तुमच्यासाठी उत्तम प्रकारे करेल आणि तुम्हाला तुमच्या गरजेसाठी सर्वोत्तम आर्थिक पर्याय शोधण्यात किंवा तुमच्या सध्याच्या उच्च व्याजाच्या कर्जाचे कमी व्याजाच्या कर्जामध्ये कोणत्याही प्रकारची डोकेदुखी किंवा इकडे-तिकडे जाण्याचा अनावश्यक त्रास न होता हस्तांतरित करण्यात मदत करेल आणि तुम्हाला खालील गोष्टींवर सर्वोत्तम डील देईल.

PRODUCTS

Our Recent Work

Lead-Fin will do this job perfectly for you and will help you finding the best Finance option for your Need without any headache or unnecessary trouble of moving here and there.

मालमत्ता तारण कर्ज

मालमत्ता म्हणजे तुमचे घर, दुकान किंवा बिगर कृषी क्षेत्रातील जमीनीचा तुकडा असू शकतो. तारण कर्जे हे आम्ही तुम्हाला आमच्या कंपन्यांद्वारे देऊ.

कर्ज सेवा

तसेच - वाहन कर्ज - पर्सनल लोन - शैक्षणिक कर्ज - अनेक शासकीय योजना कर्ज - व इतर कर्ज पूरक सुविधा.

व्यवसायासाठी कर्ज

तसेच नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी मार्गदर्शन,व नवीन व्यवसायासाठी किंवा उद्योगासाठी उपलब्ध सबसीडी किंवा अनुदान याची माहीती व तज्ञ मार्गदर्शन देऊ.

गृह कर्ज

तुम्हाला तुमच्या आवडीचे घर खरेदी करायचे असेल तर, आम्ही तुम्हाला तुमच्या नुसार गृह कर्ज उपलब्ध करुण देऊ शकतो.

OUR TEAM

Meet Our Crew Members

CA Mahesh Miniyar

CA Vijay Bhutada

CA Vilas Managde

CA Abhishek Shingavi

CA Monesh Bhutada

Contact Here